NAREGA Job Card Print Downloadनमस्कार,

सर्व राज्यांमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (NAREGA नरेगा) अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये कृषि विभाग यांच्यामार्फत फळबाग लागवड, नाडेप यूनिट उभारणी, गांडूळ खत प्रकल्प उभारणी, यांसारख्या योजना राबविल्या जातात.

परंतु, या योजना मध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थी कडे नरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे त्याशिवाय योजनेत सहभागी होता येणार नाही. तर ज्यांचे जॉब कार्ड असेल त्यांनी खालील लिंक वरती क्लिक करून आपले जॉब कार्ड प्रिंट किंवा पीडीएफ स्वरुपात डाउनलोड करू शकता. आणि ज्यांचे जॉब कार्ड नाहीये त्यांनी आपल्या गावातील रोजगार सेवक यांच्याशी संपर्क करावा.


जॉब कार्ड डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा


जॉब कार्ड

Blogger द्वारे प्रायोजित.