कृषि वसंत ई मासिक



सहाय्यक कृषी अधिकारी परिवार मधील अनेक कृषि सहाय्यक, कृषि पर्यवेक्षक, कृषि अधिकारी आपली नोकरी सांभाळून सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून शेतकर्‍यांसाठी विविध उपक्रम राबवित आहेत. कृषी क्षेत्रात सुरु असलेले संशोधन, शासनाच्या विविध योजना, शेतकरी आणि शेतकरी कंपन्या यांची यशोगाथा व शासकीय निर्णय शेतकर्‍यांपर्यंत विविध चर्चासत्रांमधून पोहोचविल्या जात आहेत. माहे ऑगस्ट पासून तिफण फाउंडेशन च्या वतीने "कृषि वसंत" हे ई मासिक सुरू करीत आहोत. या मासिकामध्ये कृषी मार्गदर्शन या सदरामध्ये विविध पिकांची सद्यस्थिती व करावयाची उपायोजना, यशस्वी शेतकर्‍यांची यशोगाथा तमेच कृषि विषयक योजना, कृषि क्षेत्रातील नामाकित व्यक्तीचे मनोगत, आदी लेख असणार आहेत.


कृषि वसंत ई मासिक डाउनलोड करण्यासाठी खालील पर्याय वरती क्लिक करा


कृषि वसंत ई मासिक - ऑगस्ट 2022 डाउनलोड

कृषि वसंत - ऑगस्ट 2022 डाउनलोड


कृषि वसंत - जुलै 2022 डाउनलोड


कृषि वसंत - जुन 2022 डाउनलोड


कृषि वसंत - मे 2022 डाउनलोड



Blogger द्वारे प्रायोजित.