NAREGA Gram panchayat Work Register

 


सर्व राज्यांमध्ये महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना (NAREGA नरेगा) अंतर्गत विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात आहेत. त्यामध्ये पंचायत समिति, कृषि विभाग यांच्यामार्फत फळबाग लागवड, नाडेप यूनिट उभारणी, गांडूळ खत प्रकल्प उभारणी, यांसारख्या योजना राबविल्या जातात.

तर, आपल्या गावातील ग्राम पंचायत अंतर्गत मंजूर कामे कोणती आहेत आणि तसेच गावात कोणती कामे सध्या चालू आहेत याची माहिती आपण खालील लिंक वरती जाऊन पाहू शकता.


ग्राम पंचायत कामे पहा


स्टेप 1: लिंक वर क्लिक केल्यानंतर राज्य निवडावे

स्टेप 2: जिल्हा निवडावा

स्टेप 3: तालुका निवडावा

स्टेप 4: ज्या गावाची कामे पहायची आहेत ते गावाचे नाव निवडावे

स्टेप 5: आणि शेवटी List of Work निवडावे 

त्यानंतर आपण गावातील सर्व मंजूर कामे, तसेच सुरू असलेले कामे पाहू शकता

NAREGA Gram panchayat Work Register, 
Blogger द्वारे प्रायोजित.