परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला | International Year of Millets at Parbhani

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे आज दिनांक 14 जानेवारी 2023 वार शनिवार रोजी कृषी विभाग परभणी यांच्याद्वारे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ International Year of Millets साजरा करण्यात आला. कार्यक्रमामध्ये आहारातील पौष्टिक तृणधान्य/भरडधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, कोदू, वरी, राजगीर, राळ, यांचे महत्व विषयी माहिती देण्यात आली. 

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani
International Year of Millets at Village Tadpangari, Dist. Parbhaniया कार्यक्रमामध्ये अध्यक्ष श्री जगन्नाथ चव्हाण, मुख्याध्यापक, प्रमूख मार्गदर्शक मा. डॉ. वासुदेव नारखेडे, विभाग प्रमुख वनामकृवि परभणी, प्रमुख उपस्थितीती मा. ज्ञानेश्वर गिरी सरपंच प्रतिनिधी, भगवान पांगारकर तंटामुक्ती आध्यक्ष, संपत वैरागर जेष्ठ नागरिक, पूजा जाधव CHO आरोग्य विभाग, खिलारे सर, आरोग्य विभाग हे मान्यवर उपस्थित होते व मा रोषन करेवार कृषि पर्यवेक्षक दैठना, ,नदीम सय्यद कृषी पर्यवेक्षक उमरी, विजय हातोले ,बी.आर.राठोड , विनोद जोशी, उमेश माने, अतूल चव्हाण, भरत कदम किशन रंगे,समूह सहाय्यक प्रदीप बरमे व शंकर सावंत आदी या कार्यक्रमासाठी उपस्थित होते.

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani
International Year of Millets at Village Tadpangari, Dist. Parbhaniपौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ International Year of Millets हे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मा.विजयकुमारजी लोखंडे व उपविभागीय कृषि अधिकारी नित्यानंदजी काळे परभणी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मा.कैलास गायकवाड मंडळ कृषी अधिकारी दैठणा यांनी प्रस्ताविक केले व मा. डॉ.वासुदेव नारखेडे सर यांनी पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व हे उपस्थित शेतकरी यांना सांगितले व बी.आर.राठोड यांनी सूत्रसंचालन केले व रोषन करेवार यांनी आभार मानले.

परभणी तालुक्यातील मौजे ताडपांगरी येथे पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ साजरा करण्यात आला |  International Year of Millets at Parbhani
International Year of Millets at Village Tadpangari, Dist. Parbhani
अधिक वाचा :

* पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 International Year of Millets

* परभणी जिल्ह्यात रुजतोय स्मार्ट कॉटन

* कृषी यंत्रे लॉटरी यादी 02 जानेवारी 2023

* नवीन कृषि यंत्रे पूर्वसंमती यादी पहा 30/12/2022 अखेर

* ऊस खोडवा कटर साठी अर्ज सुरू...अनुदान रु 1,25,000/-

* तुषार संच ठिबक नवीन निवड यादी पहा

Blogger द्वारे प्रायोजित.