कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी आली 19 डिसेंबर 2022 | MahaDBT Mechanization Lottery List New

 

कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी आली 19 डिसेंबर 2022 | MahaDBT Mechanization Lottery List New

महाडीबीटी पोर्टल द्वारे कृषी यांत्रिकीकरण घटक साठी दिनांक 19 डिसेंबर 2022 रोजी सोडत यादी काढण्यात आली आहे. या सोडत मध्ये बर्‍याच शेतकरी बांधवांची निवड झालेली आहे. कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी मध्ये शेतकर्‍यांची ट्रॅक्टर, पेरणी यंत्र, नांगर, पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस खोडवा कटर इत्यादि कृषि यंत्र औजारांसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यात आलेली आहे. mahadbtlist

 


दिनांक 19 डिसेंबर रोजीच्या सोडत यादी मध्ये ज्या लाभार्थ्याची निवड झालेली आहे त्यांनी महाडीबीटी पोर्टल वर 7/12, होल्डिंग, निवड झालेल्या यंत्राचे कोटेशन, आणि टेस्ट रीपोर्ट, तसेच ट्रॅक्टर चलित औजारे असतील तर निवड झालेल्या व्यक्ति चे आरसी बूक हे पुढील 10 दिवसांत अपलोड करावे. mahadbtlist

 

ट्रॅक्टर चलित औजारांसाठी निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने ट्रॅक्टर असणे आवश्यक आहे आणि जर ट्रॅक्टर हे निवड झालेल्या व्यक्तीच्या नावाने नसेल तर कुटुंबातील सदस्यांच्या नावाने असणे आवश्यक आहे. (येथे कुटुंब म्हणजे आई, वडील आणि त्यांचे अविवाहित अपत्य)

 


महाडीबीटी कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी पहाण्यासाठी किंवा मोबाइल मध्ये डाउनलोड करण्यासाठी आपला विभाग निवडावा :अकोला,अमरावती,अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


कोल्हापूर, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, धुळे, नंदुरबार

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


पुणे, बीड, बुलढाणा, भंडारा, यवतमाळ

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


रत्नागिरी, रायगड, लातूर, वर्धा, वाशिम, सांगली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा

 


सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, हिंगोली

सोडत यादी पहा/डाउनलोड करा


व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉइन व्हा


अधिक वाचा :

* कृषि विभाग पीक स्पर्धा...लवकर येथे अर्ज करा?

* महाडीबीटी नवीन पूर्व संमती यादी पहा?

* कुसुम सोलर पंप साठी हे कागदपत्रे तयार ठेवा

* फळबाग लागवड अर्ज करण्यास सुरुवात झाली...

Blogger द्वारे प्रायोजित.