कांदाचाळ लाभार्थी निवड यादी पहा | Onion Storage Structure Lottery List 23/11/2022 | Kandachal mahadbtfarmer

 

कांदाचाळ लाभार्थी निवड यादी पहा | Onion Storage Structure Lottery List 23/11/2022 | Kandachal mahadbtfarmer


महाडीबीटी पोर्टल (mahadbtfarmer) द्वारे 23 नोव्हेंबर 2022 रोजी राष्ट्रीय कृषि विकास योजना Rashtriy Krushi Vikas Yojana अंतर्गत कांदाचाळ Low Cost Onion Storage Structure साठी लाभार्थी निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये खालील क्षमतेच्या कांदाचाळ साठी लाभार्थ्यांची निवड झालेली आहे.

 

कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन

 


आणि यासाठी अनुदान Subsidy हे कांदाचाळ Low Cost Onion Storage Structure क्षमतेनुसार देय आहे ते खालील प्रमाणे :


कांदाचाळ क्षमता 5 मेट्रिक टन साठी अनुदान 17500/-

कांदाचाळ क्षमता 10 मेट्रिक टन साठी अनुदान 35000/-

कांदाचाळ क्षमता 15 मेट्रिक टन साठी अनुदान 52500/-

कांदाचाळ क्षमता 20 मेट्रिक टन साठी अनुदान 70000/-

कांदाचाळ क्षमता 25 मेट्रिक टन 87500/-

 


कांदाचाळ साठी अपलोड करावयाचे कागदपत्रे पहा : कांदाचाळ DPR/कागदपत्रे
आपल्या जिल्ह्याची कांदाचाळ निवड यादी पहा
Blogger द्वारे प्रायोजित.