कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी आली | Mahadbt Farmer Portal list download new march 2023
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer द्वारे कृषि औजारे साठी सोडत
यादी ही दर 15 दिवसांनी सोडत प्रसिद्ध केली जाते. या कृषि यांत्रिकीकरण सोडत यादी
मध्ये ट्रॅक्टर, नांगर, पेरणी यंत्र,
पॉवर टिल्लर, कडबा कटर, उस
खोडवा कटर, इत्यादि अनेक कृषि यंत्रां साठी लाभार्थ्यांची सोडत
केली जाते.
महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल MahaDBT Farmer सोडत यादी मध्ये निवड
झाल्यानंतर लाभार्थ्याला महाडीबीटी शेतकरी योजना पोर्टल वर काही आवश्यक असलेले कागदपत्रे
ही महाडीबीटी पोर्टल MahaDBT Farmer वर अपलोड करावी लागतात
आणि नंतर त्या कागदपत्रांची ऑनलाइन पद्धतीने छाननी करून लाभार्थ्याला निवड झालेले यंत्र खरेदी करण्यासाठी पूर्व संमती दिली जाते.
कृषि यांत्रिकीकरण पूर्व संमती यादी पाहण्यासाठी खालील लिंक वरती भेट द्यावी :
पूर्व संमती यादी : पहा / डाऊनलोड करा
येथे क्लिक करून अधिक माहिती साठी आमच्या
अधिक वाचा :
* नवीन कृषि यंत्रे पूर्व संमती यादी महाडीबीटी योजना
* स्व
भाऊसाहेब फुंडकर फळबाग सोडत यादी मार्च 2023
* कांदा अनुदान
योजना शासन निर्णय पहा
* कृषी यंत्रे
सोडत यादी 25 मार्च 2023
* गहू साठवणूक
करताय तर मग हे उपाय करा